मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी

प्रेरणादायी महाराष्ट्र

जशी प्रत्येक यशश्वी पुरुष्याचा मागे एक स्त्री असते मग ती त्याच इराणी किंवा बायको असू शकते . अशीच सौ. रुपाली विश्वास नांगरे पाटील यांची साथ आणि खंबीर आणि प्रेमळ पाठिबल आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विश्वास शिरांच्या मागे नेहमी राहीलय . त्यां दोघांच्याही उदंड आयुष्यासाठी करोडो शुभेच्छा …

चालो थोडं जाणून घेऊ विश्वास साराच्या वयक्तिक जीवन विषयी …

१९९९ मध्ये आय या एस झाल्यानंतर सरांची पहिली पोस्टिंग औरंगाबाद ला झाली . कन्नड तालुक्याचे कल्याण औताडे हे सरांचे चांगले मित्र होते . त्यांनीच पद्माकर मुले याची मुलगी रुपाली यांचे स्थळ घेऊन आले होते . नंतर बोलणी झाली आणि सर त्यांच्या मित्रांसोबत मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेले .
दोन वेळा मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला . पहिल्या भेटीत रुपाली याना सरांच्या समोर जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळे जास्त बोलणे झाले नाही आणि मजेची गोष्ट अशी कि ४ मित्र मुलगी बघायला गेल्यामुळे नेमका नवरा मुलगा कोणता हि काही रुपाली याना कळेलच नाही .

त्यामुळे परत दुसऱ्या दिवशी ची भेट ठरली ती पण कॉफी शॉप मध्ये आणि या भेटी मध्ये तब्बल २ तासांची प्रदीर्घ चर्चा झाली दोघांमध्ये .

खर तर सरांच्या वडिलांना मराठवाड्यातील सून मान्य न्हवती .. पण अखेर त्यांनी पण होकार दिला .. साखरपूडा झाला आणि नंतर साखरपुडा आणि लग्ना मध्ये ६ महिन्याचा कालावधी होता त्यामुळे सर आणि मॅडम यांच्यात फोन हा एकाच माध्यम होत कारण सरांची पोस्टिंग औरंगाबाद हुन आधी गडचिरोली मग काश्मीर मग भोपाळ अश्या ठिकाणी झाली .

विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नी रुपाली या एक एका कतृवान पोलीस अिधकायाची पत्नी म्हणून वावरताना त्या तेवढ्याच जबाबदार असतात.

रुपाली यांच्या लग्नाची गोष्ट खुपु छान आहे .

त्यांनी काही दिवसांपूव एका वृ तपाला दिलेल्या या मुलाखतीत या बाबींचा यांनी उलगडा के ला होता. यांचे बालपण एका उद्योजक श्रीमंत घराण्यात लाडाकोडात गेले. रुपाली याना बघण्याचा कार्यक्रम झालयानंतर सव मंडळी निघून गेली व एका तासाा आत िसरानी रुपाली याना होकारच फोन केला . फोन आल्यानंतर रुपाली या बऱ्याच बावरलया होत्या अशा त्या एका मुलाखतीत सांगतात . त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी रुपाली आपली भाव सोबत विश्वास याना भेटायला गेल्या .

त्या पुढे सांगतात कि ” मी त्यांना युनिफॉर्म मध्ये बघूनच इतकी इंप्रेस झाले होते कि मला काय बोलायचं आहे हे विसरूनच गेले होते ”
त्या म्हणतात कि साखर पूड आणि लग्न यामधील ६ महिने आम्ही खूपं एंजॉय केला .. पण लग्न नंतर साहजिकच जबाबदाऱ्या वाढलेल्या पण आनंद तेवढाच वाढला होता .

सुटीचा दिवस

सुटीच्या दिवशी सर पूर्ण दिवस आपल्या कुटुंब सोबत घालवतात मुलांना पोहायला घेऊन जाणे
ट्रेकिंग ला घेऊन जाणे हे कार्यक्रम ठरलेले . रुपाली म्हणतात कि आमच्या हक्काचा रविवार आम्ही कधीच सोडत नाही हा तास नाईलाजाने सोडावा लागतो कधी कधी .

२६/ ११ चा प्रसंग


:

या प्रसंगावर बोलताना रुपाली ताई सांगतात कि मागे पुढे ना पाहत हे ताज मध्ये शिरले पण मी एक पत्नी आणि एक आई म्हणून विचार करत होते . त्यात आमचा त्यांच्याशी संपर्क तुटला नसीब कि त्यांच्या ड्राइवर सोबर वायरलेस वर संपर्क होता .. पण जेंव्हा जेंव्हा टीव्ही वर ताज ची दद्रुश्य येत होती मनाचा थरकाप उडत होता .

पण नसीब आहे कि हे त्यातून सही सलामत बाहेर आले .. देवाची कृपा …. आवडल तर नक्की शेर करा

3 thoughts on “मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *