मुंबईकर तरुण लंडन मध्ये वडापाव विकून कमवतात साडेचार कोटी !

प्रेरणादायी महाराष्ट्र

त्याच झालं असा कि सुबोध जोशी अंडी सुजय सोहनी २ मुंबईकर तरुण लंडन ला गेले नोकरी करता . पहिले काही वर्षे बारी गेली २००९ च्या मंडी ने दोघांचे हि नोकरी गेली आणि आता पुढे काय हा प्रश्न दोघांपुढे पडला …

वर्षाकाठी ४. ५० करोड रुपये कमावत हे दोघे हि वाद पाव च्या स्टॉल मधून

भारतात परत येण्यापूर्वीच शेवटचा प्रयत्न म्हणून या दोघांनी एक वडा पाव चा स्टॉल लावायचा निर्णय घेतला रोही कुठे लंडन मध्ये म्हणजे थट्टा वाटली सगळ्यांना , पण ते दोघे अप्लाय निर्णयावर ठाम होते . झालं तर मग ठरलं एकदाच आणि हे दोघे हि जागा शोध मोहिमे मध्ये रुजू झाले . थोड्याच दिवसात त्यांना मनपसंत जागा महिना ३५००० च्या भाडे तत्वावर मिळाली .

त्यांनी वडापाव १ पाउंड म्हणजे ८२ रुपये आणि दाबेली १. पाउंड म्हणजे १५० रुपयेला विकायला सुरुवात केली . पण सुरुवातीला रिस्पॉन्स कमी भेटला त्यामुळे ते थोडे निराश झाले पण खचित ना होता त्यांनी शक्कल लढवली आणि वडा पाव ला बर्गर चा नाव देऊन लोकांना फ्री मध्ये द्यायला सुरुवात केली . लोकांना हळू हळू टेस्ट आवडायला लागली .

 

त्यांनतर त्यांनी एक पंजाबी रेस्टोरंट सोबत टाय उप करून आपलं स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आणि आता हि एक मोठी चेन बनली आहे .

मनात इच्छा असेल तर माणूस काही हि करू शकतो … याचा उत्तम उदाहरण

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *