बानू बया म्हणजे इशा केसकर बध्दल तुम्हाला या गोष्ठी माहित आहेत का ?

Marathi

बानू बया म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर. इशा बध्दल फार कमी लोकांना माहित आहे. इशा एक उत्तम अभिनेत्री बरोबरच मानसशात्रातून पद्वीधर देखील आहे. मानस शास्त्राचा तिने अभ्यास केले आहे.  इशाचा जन्म पुणे येथे झाला. अभिनयाची सुरूवात तिने एकांकिका स्पर्धेतून केले. सवाई एकांकीका स्पर्धा तसेच पुरूशोत्तम करंडक स्पर्धेतून अभिनेत्री म्हणून नाव मिळवू लागली. एकांकिकेतून काम करता करता तिला “रायगडाला जेव्हा जाग येते” हे पहिले व्यावसायिक नाटक मिळाले. नाटकातून नशिब आजमावता. ती लघुपठातून देखील अभिनय करू लागली. तिच्या अभिनयाला वेगवेगळ्या स्थरातून वाव मिळू लागले.

एका उत्तम कलाकाराला जर योग्य दिशा मिळेल तर तो त्याचा पाईक होवून उत्तम रित्या कौशल्य दाखवणे गरजेचे असते. असच काहीस इशाने केले. आणि तिला अतूट प्रयत्नाने “जय मल्हार” ही मालिका मिळाली. मालिकेमद्ये साकारलेली बानू म्हणजेच बाणाई ही भुमीका खुप प्रसिध्द झाली. खंडेराय व बाणाईची जोडी भयंकर गाजली.मालिका जेजूरीचे मल्हारी मार्तांड असलेले खंडेरायावर आधारित होती. मालिका दिर्घकाळ चालली आणि या मालिकेनेच इशाला घराघरात प्रसिध्द केले.

बाणाई या पात्राने प्रेक्षकांवर छाप टाकली. बानू बया हे मालिकेचे गाणे देखील सुप्रसिध्द झाले. काही कालांतराने तिला चित्रपठ देखील मिळाले.
मंगलास्टक वन्समोर,we are on आता होवून जावूदे,हॅलो नंदन , राष्ठ्रीय पुरस्कार प्राप्त CRD तसेच याला जिवन ऐसे नाव या चित्रपठात तिने अभिनयाची छाप उमटविली.  परंतू तिला खरी ओळख मिळाली ते “जय मल्हार” या मालिकेमधूनच.  एखादी मालीका आवडली की प्रेक्षक त्याची वाट पाहत असतात. तसेच काहीसे “जय मल्हार” या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना प्रेक्षक Miss करतायत.
परंतू इशा आता लवकरच बाणाई म्हणून नाही तर एका नव्या भुमीकेतून ती पुन्हा अवतरणार आहे. तुमच्यासाठी सर्प्राईझ घेवून

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *