तृतीयपंथि च्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार कसा होतो ? बघा अद्भूत सत्य.

OMG

हिजडा समुदायाबद्दल अनेक प्रकारची चर्चा आहे. पण प्रत्येककाला काही अश्या गोष्टी ज्या प्रत्येक जन जाणून जाणून घेण्यास उस्तुक आहे .यांचे जीवन जसे वेगळे असते , त्याचप्रमाणे त्यांचे रीतिरिवाज आणि संस्कार पण वेगवेगळे असतात . समाजामध्ये, या समुदायांना थर्ड जेंडर, ट्रांस जेंडर या नावाने ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेव्हा त्यांचा मृत्यु होतो तेव्हा त्याच्या दफन कशाप्रकारे केले जाते?

मी तुम्हाला सांगतो की ते जेव्हा मरतात तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार गुप्तपणे केले जातात. त्यांच्या समुदायाव्यतिरिक्त, कोणताही गैर-समुदाय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नसतो किवा दुसर्या समुदायातील लोकांना यांच्या अंत्यात्रेत सहभागी होऊन दिले जात नाही , कारण अशी समजूत आहे कि जर कोनही अन्य समुदायातील लोक जर कोणत्याही हिजड्याच्या प्रेत यात्रेत सहभागी झाल्यास तो हिजडा पुन्हा त्याच हिजड्याच्या रुपात पुढच्या जन्मात जन्म घेईल .

आणि विशेष म्हणजे हिजड्यानची प्रेत यात्रा ही दिवसा न काढता काळ्या कुट्ट अंधारात काढली जाते म्हणजे रात्रीच्या वेळी काढली जाते . आणि मृत शरीर काढून टाकण्यापूर्वी, त्यांना बूट आणि चप्पल देऊन मारहाण करण्यात येते.आणि याची प्रेत यात्रा काढण्यापूर्वी प्रेत हिजड्याला चप्पल आणि बुट्ट ने मारलं जात .

असेही सांगितले जाते की या हिजडा समाजाची अशी विशेषता आहे की त्यांना कोणत्याही हिजड्याच्या मृत्यूनंतर रडून आरडा ओरडा केला जात नाही . त्यांचा विश्वास आहे की या मृत्यूनंतर नरक म्हणजे त्यांचे जीवन आहे आणि त्यातून त्यांची सुटका होते म्हणून,

त्यांच्या मृत्यूनंतर, आनंद साजरा केला जातो. एवढेच नाही, हे लोक स्वतःच्या पैशातून पैसे दान करतात जेणेकरून ते या हिजड्याच्या जन्मात पुन्हा येत नाहीत.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *