महिलांच्या ‘या’ अंगांना स्पर्श करताच होतात अधिक उत्तेजित.!

Health & Fitness

चुंबन किंवा सेक्स या विचाराने शरीरात उत्तेजना जागृत होत असतात. महिला सेक्सच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. सेक्स परफॉर्मन्स हा महिलांची शारीरिक आणि मानसिक स्थिती यावर अवलंबून असतं. पण तुम्हाला माहिती आहे का महिलांच्या कुठल्या अंगाला स्पर्श केल्यास महिला अधिक उत्तेजित होतात?… आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात काही सांगणार आहोत.

महिला सेक्ससाठी पुरूषांपेक्षा जास्तच उतावीळ असतात. पुरूषांचा समज असतो कि, महिला सेक्स दरम्यान कमी उत्तेजित होत असतात. पण असं काहीही नसतं. महिलांच्या काही विशेष अंगाला स्पर्श केल्यास महिला अधिक उत्तेजित होतात.

गुडघ्याच्या पाठीमागे…

महिलांच्या गुडघ्याच्या पाठिमागील भाग हा सुद्धा त्यांच्या शरीरातील संवेदनशील भागांपैकी एक आहे. या भागावर हलका हात फिरविल्याने महिला उत्तेजित होतात.

ओठ…

महिलांना उत्तेजित करण्यासाठी त्याच्या ओठांना चुंबन घेणं किंवा किस करणं हे एक योग्य माध्यम आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे किस कराल तर यामध्ये तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि तुमची पार्टनर उत्तेजितही होईल.

मान आणि गळा…

महिलांच्या शरीरातील गळा हा भाग असा आहे की ज्यावेळी हळू श्वास घेवून सोडला जातो त्यावेळी महिलांच्या संपुर्ण शरीरात एक वेगळ्याच प्रकारची उत्तेजना निर्माण होते. याच भागावर जर तुम्ही जीभ किंवा दातांचा योग्य वापर कराल तर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला सेक्स करण्यात वेगळीच मज्जा येईल.

प्रायव्हेट पार्ट्स…

महिलांचा प्रायव्हेट पार्ट हा अधिक संवेदनशील असतो. प्रायव्हेट पार्टला स्पर्श करुन महिलांना सेक्ससाठी उत्तेजित करण्याचा एक मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *