लग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही

लग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा, स्वत्व, स्वाभिमान या साऱ्यासह एक नातं स्वीकारावं लागतं. ते स्वीकारताना आपण काय विचार करतो ? प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी. ‘बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी’ […]

Continue Reading

आर. श्रीलेखा पहिल्या महिला पोलीस महासंचालक महिलांसाठी प्रेरणादायी गोष्ट!

त्या १९८७ च्या बॅचच्या केरळ केडरमधल्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत त्या राज्यातील पहिल्या पोलिस अधीक्षकही झाल्या. आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नुकतीच त्यांना पोलीस महासंचालकाचे पद मिळाले असून, या पदावर काम करणाऱ्या त्या केरळमधील पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांचे नाव आहे आर. श्रीलेखा. महिलांसाठी काही क्षेत्रांमध्ये आपला […]

Continue Reading

जन्मतारखेवरून जाणून घ्या तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही!

लव्ह मॅरेज झालं पाहिजे अशी जास्त लोकांची इच्छा असते. पण त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते हे सर्वांनाच माहिती आहे. प्रेमात पडावं लागतं, ऎकमेकांना समजून घ्यावं लागतं, अनेक तडजोडी कराव्या लागतात, अशा अनेक गोष्टी आहेतच. त्यासोबतच असंही बोललं जातं की, जन्मतारखेवरूनही तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही हे कळतं. यावर काही लोकांचां विश्वासही आहे. पण यात किती […]

Continue Reading

‘पद्मावत’मध्ये झाल्या आहेत या 5 Mistakes, पहा तुमच्या लक्षात आल्या का ते

सगळ्या विरोधानंतर अखेर संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा चित्रपट 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले आहे. चित्रपटाचे आर्टवर्क आणि सौंदर्य भूरळ पाडणारे आहे. पण भव्यता आणि क्रिएटिव्हिटीनंतरदेखील चित्रपटात काही उणीवा राहिल्या आहेत. चित्रपटातील या चुका प्रथमदर्शनी लक्षात येत नाही, पण निरीक्षण केले असता त्या नजरेत भरतील. या चित्रपटात […]

Continue Reading