कर्तव्यप्रिय महाराणी ताराबाई

कर्तव्यप्रिय ताराबाई !! ताराबाई किंवा ताराराणी ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या व राजाराम महाराज यांच्या पत्नी होय. औरंगजेब नावाचे वादळ हे १६८१ साली स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला त्या औरंग्यास संभाजीराजे यांनी योग्यप्रकारे उत्तर दिले पण कपटाने संभाजीराजास पकडून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यानंतर ह्या लढ्याची जबाबदारी पडली राजाराम महाराजांवर! […]

Continue Reading

‘राजमाता जिजाऊ सृष्टी’ सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

मराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे नागपूर – मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अश्या सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीसाठी जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते. ह्या ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या […]

Continue Reading

शिवाजी महाराज्यांच्या भवानी तलवारीची खरी कहाणी नक्की वाचा

सगळ्यांचा कुतुहलाचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची तलवार कीती किलोचि किती लांबीची आणि ती कोणत्या युद्धात वापरली तसेच आणखी कायकाय पराक्रम तलवारीच्या नावावर असतिल असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. उदाहरणार्थ आपण ५वी ते १०वी ला जाऊपर्यत ५०ते १००पेन बदलतो तर शिवाजी महराजांनी ३५ वर्षाच्या कालावधी मध्ये एकच तलवार वापरली असेल का? तलवारीमध्ये अनेक प्रकार असतात जसे […]

Continue Reading

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडाळाची संपुर्ण माहीती, सविस्तर वाचा

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या […]

Continue Reading