दोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके नक्की वाचा.!

दोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने ’फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच […]

Continue Reading

सौंदर्याची संकल्पना काय…? वेळ काढून नक्की वाचा …मराठमोळ्या सिध्दार्थ जाधव चा लेख !

सुंदर असण्याची व्याख्या ज्या ज्या वेळी केली जाते, त्यावेळी अजूनही आपण किती कर्मठ आहोत असंच मला वाटतं. कारण आपल्या शारीरिक सौंदर्याच्या तर अगदी ठरवलेल्या चौकटिबध्द संकल्पनांमध्ये आजही आपण अडकून आहोत. -सिद्धर्थ जाधव सौंदर्याची संकल्पना काय…? असा प्रश्न जर मला विचारला तर आजही दोन मिनिटं थांबून मी विचार करतो. कारण ती मला कायम काठावरून पाहण्याजोगी गोष्ट […]

Continue Reading

मकरंद अनासपुरे यांच्या बद्दल माहिती नसलेल्या दहा गोष्टी!

1) मकरंद मधुकर अनासपुरे यांचा जन्म 22 जून 1973 बिडकीन,औरंगाबाद येथे झाला.   2) मराठवाडी भाषेच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 3) स.भु.महाविद्यालय औरंगाबाद येथे नाट्यशास्त्राची पदवी 8) ते केवळ अभिनेताच नव्हे तर एक उत्कृष्ट लेखक/दिग्दर्शक आहेत.’गोष्ट छोटी डोंगरा एवढी’,’गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’,’डॅबीस’ इत्यादी चित्रपटाचे लेखन त्यांनी केलंय त्यांनी संपादन केली. […]

Continue Reading