ही तरुणी होणार राज ठाकरेंची सुनबाई,क्लिक करा आणि बघा कोण आहे तरुणी

ही-तरुणी-होणार-राज-ठाकरेंटील यांची कन्या स्मीता पाटील यांचा साखरपुडा पार पडल्याला 24 तास होत नाहीत तोवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांचे लग्न ठरल्याची सुखद बातमीही आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्या साध्या पध्दतीने फॅशन डिझायनर मिताली बारूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे. मिताली या अमित ठाकरे यांच्या […]

Continue Reading

अंबेजोगाई ते दिल्ली प्रमोदजी महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. […]

Continue Reading