श्री दत्त जयंती उत्सव थोडक्यात माहिती

श्री दत्त जयंती उत्सव थोडक्यात माहिती.. पृथ्वीतलावर पतिव्रता अनुसयेची ख्याती वाढली होती. विष्णु, ब्रम्ह आणि शिवजी यांच्या अनुक्रमे लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या भार्यांना आसुया निर्माण झाली, तिचे हरण करून जेणे करून या देवींचे स्थान त्रिभुवनामध्ये अढळ करावे. याकरिता वरिल तिन्ही देवांना तिचे सत्वहरण करण्याकरिता अतिथी स्वरूपात भुतलावर पाठवले. अयोभार्या अनुसयेने अतिथींचे आदरातिथ्य केले, परंतू […]

Continue Reading

जरा वेळ काढून यांना हि शुभेच्छा द्या दिवाळीच्या !

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा *हि शुभेच्छा….* फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत *हि शुभेच्छा…..* शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ […]

Continue Reading