शोधा या फोटोत कुठे आहे साप ? फोटो वर क्लिक करा आणि नीट झूम करून पहा

ही आहे एका लहान बाळाची खोली. यामध्ये बाळाचा पाळणा, टेडिबेअर ठेवेलेले असल्याचे आपल्याला अगदी सहज दिसत आहे. आता चित्र पाहिल्यावर पहिल्या दृष्टीक्षेपात किंवा अगदी नीट पाहिल्यानंतरही तुम्हाला दिसतोय साप ? नाही ना? पण या खोलीत एक साप आहे. तो कुठे ते तुम्हालाच शोधायचे आहे. तेव्हा द्या डोक्याला ताण आणि शोधा हा साप नेमका कुठे आहे […]

Continue Reading

SHOCKING : रस्त्यावर भीक मागणारा गेला विमानातून घरी

रस्त्यावर भिक मागून आपल्या पोटाची भूक भागवणारा एक व्यक्ती थोड्याच वेळात विमानाने आपल्या घरी परत गेला. लखनऊ : आपण मध्यंतरी एक बातमी वाचली की, एक करोडपती व्यवसायिक त्याचा व्यवसाय बुडाल्याने एका बेटावर जाऊन राहतोय. असाच एक प्रकार लखनऊमध्ये समोर आलाय. करोडपती असलेली व्यक्ती रस्त्यावर चक्क भीक मागताना आढळली. मात्र जेव्हा या व्यक्तीची ओळख पटली तेव्हा […]

Continue Reading

‘अंगात येणं’ हा प्रकार नेमका काय आहे! पहा काय आहे याचे कारण.

अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे “स्वयंभू” किंवा “जागृत” मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या “अंगात” येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते. हे अंगात येणे म्हणजे नेमके काय असते? अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा देवाच्या, देवीच्या आरतीच्या वेळी, पालखीच्या वेळी घडताना दिसतो. ज्या बाईच्या […]

Continue Reading

नवऱ्याने पत्नीला बॉयफ्रेंड सोबत पकडले रंगे हाथ : पुढे जे घडलं ते बघून धक्का बसेल तुम्हाला

नोएडा – 28 डिसेंबर रोजी झालेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विनोदला अटक केली आहे. खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी विनोदविरुद्ध मृत विवाहितेच्या पतीने गुन्हा दाखल केला होता, यानंतर तो फरार होता. विवाहितेने वाढवला होता दुरावा… – चौकशीत आरोपी विनोद म्हणाला की, विवाहितेसोबत त्याचे अवैध लैंगिक संबंध होते. तिने त्याच्याशी दुरावा वाढवला तेव्हा […]

Continue Reading